Online teacher transfer प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदली बाबत अत्यंत महत्त्वाचे intra district teacher transfer
*अत्यंत महत्त्वाचे*
सन 2022-23 च्या बदली प्रक्रियेत भाग घेतलेल्या परंतु बदली न मिळालेल्या आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी सुधारित बिंदू नामावलीनुसार पर्याय निवडायची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांनी आपले अर्ज तपासून घ्यावेत. आपल्याला सुधारित बिंदू नामावलीनुसार नव्याने अर्ज करायचा असल्यास जुना अर्ज मागे घेऊन नव्याने पर्याय भरावेत. नव्याने पर्याय न भरल्यास आपले जुनेच पर्याय कायम राहतील व त्यानुसार बदली होईल याची नोंद घ्यावी.
*अत्यंत महत्त्वाचे*
सन 2022-23 च्या बदली प्रक्रियेत भाग घेतलेल्या परंतु बदली न मिळालेल्या आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी सुधारित बिंदू नामावलीनुसार पर्याय निवडायची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांनी आपले अर्ज तपासून घ्यावेत. आपल्याला सुधारित बिंदू नामावलीनुसार नव्याने अर्ज करायचा असल्यास जुना अर्ज मागे घेऊन नव्याने पर्याय भरावेत. नव्याने पर्याय न भरल्यास आपले जुनेच पर्याय कायम राहतील व त्यानुसार बदली होईल याची नोंद घ्यावी.
शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प.नंदुरबार
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇
आपले जुने पर्याय withdraw करणे आणि नवीन पर्याय resubmit करण्याबाबत मार्गदर्शिका
फॉर्म कसा भरावा येथे पहा
https://drive.google.com/file/d/1ORvzNMiCZovBltD5V0I80SrKl62NCyIe/view?usp=drivesdk
Cader 1 साठी मार्गदर्शिका जुने पर्याय काढणे व नवीन पर्याय भरण्याबाबत मार्गदर्शिका👇👇👇👇
https://drive.google.com/file/d/1OS3HpRH1O-ehTDhRoFSisLFIojTAURux/view?usp=drivesdk
Cader 2 साठी जुने पर्याय काढणे व नवीन पर्याय भरण्याबाबत मार्गदर्शिका
👇👇👇👇👇
https://drive.google.com/file/d/1OT5pbY17aUVC98AkjS2FVWM6X_6f8zHN/view?usp=drivesdkhttps://drive.google.com/file/d/1OT5pbY17aUVC98AkjS2FVWM6X_6f8zHN/view?usp=drivesdk
General cadre धारकांसाठी जुने पर्याय काढणे व नवीन पर्याय भरण्याबाबत मार्गदर्शिका
https://drive.google.com/file/d/1OYk1m1J-G38jdxPUXL67fvNYp-8agncy/view?usp=drivesdk
Yuiio
Previous Post
अंतर जिल्हा बदली प्रकरण
तुम्ही आधी सांगितले ५-१२-२०२३ च्या पत्रात की बदली फॉर्म भरायच्या आधी profile मधील
काही चुका झाल्या असतील
तर ते बदलण्याची संधी राहिल, पण तुमच्याकडून अशी कुठलीही संधी देण्यात आली नाही. शासनाचा उद्देश हा आहे की सर्व बदलीपात्र शिक्षक स्वगृही गेले पाहीजे पण तसे होताना दिसत नाही. यासाठी
आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. आपण बऱ्याच बदली पात्र शिक्षकांना संधी दिली नाही हे निश्चित!
माझी बदली जिल्हा परिषद नंदुरबार येथून जिल्हा परिषद धुळे येथे झालेले आहे तरी मला अद्याप मेल प्राप्त लागणार नाही तरी मला माझ्या दुसऱ्या मेलवर बदली आदेश पाठवावा ही आपणास विनंती माझा मेल आयडी आहेgumansingthakur@gmail.com