राज्यात बियरची विक्री कशी वाढवावी यासाठी राज्यसरकार कडून समितीची नेमणूक selling of beer
महाराष्ट्रात बिअरची विक्री कमी का होते याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बियर विक्री वाढीसाठी काय करता येईल त्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. मात्र मराठी शाळा वाचल्या पाहिजेत त्यासाठी त्यांना समिती गठीत करण्याची आवश्यकता भासू नये हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.