MAHATET शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक-1 व 2 या तारखेला परीक्षा होणार mahatet teacher eligibility test timetable 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MAHATET शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक-1 व 2 या तारखेला परीक्षा होणार mahatet teacher eligibility test timetable 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२४ ● (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.

👉शिक्षक पात्रता परीक्षा 2024 परिपत्रक येथे पहा

इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

👉ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा click here 

ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया या दिनांक –  अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. ही विनंती.

परीक्षेचा दिनांक व वेळ

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक-1 वेळ व दिनांक दि.१०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३.०० PM

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक-2 वेळ व दिनांक दि.१०/११/२०२४ वेळ १४.०० PM ते १६.३० PM

👉MAHATET शिक्षक पात्रता परीक्षा 2024 परिपत्रक येथे पहा