शिक्षक दरबाराचे आयोजन करणेबाबत shikshak darbar paripatrak
वरील संदर्भीय विषयान्वये दिनांक १४ ऑक्टोंबर, २०२४ रोजी दुपारी-०३.३० वाजता खालील विषय निहाय चर्चा करण्यासाठी शिक्षक दरबार आयोजित करण्यांत आला आहे. सदर शिक्षक दरबारासाठी मा. शिक्षक आमदार महोदय व मी स्वतः उपस्थित राहणार आहे.
हे ही वाचा
👉पदोन्नतीनंतर एक वेतन वाढ देणे बाबत शासन निर्णय
👉प्राथमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षण ब्लेंडेड मोड कोर्स
👉शाळांना 20 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरी बाबत
👉केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024 तारीख जाहीर
👉पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती 2024
👉माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन दिवाळीपूर्वी करणे बाबत
👉राज्यातील वाढीव पद शिक्षकांचे समायोजनाबाबत
👉विशेष शिक्षकांना कायम पदावर सामावून घेण्याबाबत
सहविचार सभेसाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटना व शिक्षकेत्तर संघटना उपस्थित राहणार आहेत. तरी आपण स्वतः उपशिक्षणाधिकारी, अधिक्षक, वेतन पथक व लेखाधिकारी (शिक्षण खाते) यांनी बैठकीसाठी
उपस्थित रहावे.
सोबत : विषय पत्रिका जोडली आहे.