प्राणी व त्यांचे आवाज animals and their voice
माणूस – बोलतो
घोडा – खिंकाळतो
म्हैस – रेकते
गाय – हंबरते
सिंह – गर्जना करतो
बकरी – बें बें करते
वाघ-डरकाळी फोडतो
गाढव – ओरडते
कोल्हा – कुई कुई करतो
कोंबडा– आरवतो
मांजर– म्यँव म्यँव ओरडते
साप – शीळ घालतो
चिमणी– चिव चिव करते
हत्ती– चीत्कारतो
बेडूक– डराँव डराँव करतो
मोर– म्याओ म्याओ ओरडते
कुत्रा – भों भों भुंकतो
घुबड– घू घू करते