थेट मंत्रालयातून जिल्हा अंतर्गत बदली बाबत teachers’ intra district transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थेट मंत्रालयातून जिल्हा अंतर्गत बदली बाबत teachers’ intra district transfer 

स्वराज्य शिक्षक संघटना मंत्रालयीन दौरा दिनांक 27/09/2024 वृतांत

जिल्हा अंतर्गत बदली बाबत उप सचिव ग्राम विकास मा.रानडे मॅडम यांचेशी सविस्तर चर्चा झाली जिल्हा अंतर्गत बदल्या किती आवश्यक आहेत, या वर्षी बदली इच्छुक शिक्षकांच्या फार कमी जिल्ह्यात बदल्या झाल्या व ते ही फक्त रिक्त पदे दाखवल्यामुळे सर्वांना न्याय मिळाला, सर्वंच्या बदल्या झाल्या नाही ऑफलाईन बदल्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रकार , व पदाधिकाऱ्यांचां हस्तक्षेप वाढू शकतो, असे सांगण्यात आले त्या मुळे आम्ही 18 जून चे ऑनलाईन बदली चे समर्थन केले, तसेच अवघड क्षेत्रातील बांधव बरेच वर्षापासून एकाच शाळेवर कार्यरत आहेत , त्यांना परत सुगम क्षेत्रात परत येण्याची संधी मिळालीच नाही, शाळेचे रोटेशन होणे आवश्यक आहे , असेही सांगण्यात आले , मॅडम नवीन असल्यामुळे 18 जून चे gr वरील बरेच मुद्दे बाबत अधिक माहिती मॅडम यांचे निदर्शनास आणून देण्यात आली, *18 जून ऑनलाईन शासन निर्णय सामान्य शिक्षकाचे अत्यंत हिताचा आहे ही मॅडमला पटवून देण्यात आले*,
*हा शासन निर्णय ताबतोब इम्प्लिमेंट करण्याबाबत विनंती करण्यात आली* ,प्रशासनास मागील ऑनलाईन बदल्या मध्ये आलेल्या अडचणी मॅडम नवीन असल्यामुळे सांगण्यात आल्या *शासन आदेश इम्प्लिमेंट करण्याबाबतमॅडमला सकारात्मक करण्यास यश आले* *परंतु मा. मंत्री महोदय यांच्या सूचना आल्या शिवाय ,वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्याशिवाय पत्र ,वेळापत्रक काढू शकत नाही असे उत्तर मिळाले*

*त्या मुळे आणखी जास्त जोराचा संघर्ष करावा लागणार ,हे अटळ आहे याशिवाय बदली प्रक्रिया सुरू होऊन संपणार नाही हे लक्षात आले तसेच आपल्यातीलच काही आघोरी शक्ती हा 18 जून चा शासन आदेश रद्द करण्याच्या तयारीत असल्याचे जाणवले*
जिल्हा अंतर्गत बदली साठीही मोठा संघर्ष करावा लागेल , तो आम्ही तुमच्या साथीने करूच *जिल्हा अंतर्गत बदल्या करूनच दाखवू फक्त तुम्ही साथ द्या*
साथ नाही दिली तर आहे त्याच शाळेवर नोकरी नोकरी करण्याची तयारी ठेवावी लागेल, *पुढे जनगणना आहे त्या साठी एकत्र या स्वराज्य शिक्षक संघटनेचे एकाही पदाधिकाऱ्यांची जिल्हा अंतर्गत बदली नाही,तरीही सर्व सामान्य शिक्षकांसाठी आम्ही लढतोय ,संघटना वाढवून प्रश्न सोडवायची आहेत ,साथ आवश्यक आहे, सोबत येणाऱ्यांची 20 ते 25 जणांची यादी तयार झाली होती परंतु त्यापैकी कुणीही मंत्रालयात आले नाही , फक्त सभासद 5 शिक्षकांनी सभासद फीस पाठवली, /*सभासद वाढले तर सरकार दरबारी संघटनेचे वजन वाढेल* ,संघटनेवर विश्वास असेल

*आता विधानसभा निवडणुक आहेत येत्या 15 दिवसात आचासंहितेपूर्वी मा.महोदयांना भेटून विषय मार्गी लावावा लागणार आहे*,
राज्य अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना