नियतकालिक मूल्यांकन चाचणी शुद्धिपत्रक (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ आयोजनाबाबत pat exam shuddhipatrak
संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण
(Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प
मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.
२. राज्यातील शिक्षण फादत्तीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण
(Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प
राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे, ३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४
४. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क. रागैसंप्रपम/मूल्यमापन/पा. चा. जिल्हा पत्र/२०२४-२५/०२९२६
दि.१९/०६/२०२४ ५. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क. रागैसंप्रपम/मूल्यमापन/सं. चा, जिल्हा पत्र/२०२४-२५/०४५०२ दि.२४/०९/२०२४
६. मा. संचालक यांनी दिलेले निर्देश दि. २५/०९/२०२४
उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४-२५ या
शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा
तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT)
अंतर्गत संकलित चाचणी-१ (PAT-२) दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात
येत आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते
नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तरोच खाजगी अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. तरी सदर संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
PAT exam शुद्धिपत्रक येथे पहा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे