शुद्धिपत्रक STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT)संकलित चाचणी-१ आयोजनाबाबत pat exam shuddhipatrak
संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण
(Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प
मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.
२. राज्यातील शिक्षण फादत्तीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण
(Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प
राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे, ३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४
४. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क. रागैसंप्रपम/मूल्यमापन/पा. चा. जिल्हा पत्र/२०२४-२५/०२९२६
हे ही वाचा
👉PAT संकलित परीक्षा-1 सुधारित शुद्धिपत्रक येथे पहा
👉जिल्हा अंतर्गत बदली बाबत vinsys चे पत्र
👉दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा बक्षीस वितरण
👉सन 2016 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांगात्वाचे 21 प्रकार
👉शिक्षण शल्क व परीक्षा शुल्क यासाठी उत्पन्नाची आठ रद्द शासन निर्णय येथे पहा
👉एलिमेंट्री परीक्षा सुधारित वेळापत्रक
दि.१९/०६/२०२४ ५. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क. रागैसंप्रपम/मूल्यमापन/सं. चा, जिल्हा पत्र/२०२४-२५/०४५०२ दि.२४/०९/२०२४
६. मा. संचालक यांनी दिलेले निर्देश दि. २५/०९/२०२४
उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४-२५ या
शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा
तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT)
अंतर्गत संकलित चाचणी-१ (PAT-२) दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात
येत आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात
थावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या – त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी, विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध
वेळेनुसार घ्यावी. इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय य प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याचावत शाळास्तरावरून नियोजन करण्याबावत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ घेण्याची आवश्यकता नाही
👉नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT-1 शुद्धिपत्रक येथे पहा
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या सौजन्याने