शिक्षकांची सर्वसाधारण बदली प्रक्रीया vinsys कडून प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या यादीतील त्रुटींची पूर्तता करणेबाबत teachers’ online transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांची सर्वसाधारण बदली प्रक्रीया vinsys कडून प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या यादीतील त्रुटींची पूर्तता करणेबाबत teachers’ online transfer 

शिक्षकांची सर्वसाधारण बदली प्रक्रीया २०२४ Vinsys Co., Pune कडून प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या यादीतील त्रुटींची पूर्तता करुन

दि. ३०.०९.२०२४ पूर्वी पुनश्चः माहिती सादर करणेबाबत.

संदर्भ :- दि. २५.०९.२०२४ रोजी ई-मेलव्दारे प्राप्त झालेली शिक्षकांची माहिती.

उपरोक्त विषयान्वये खालील दिलेल्या सूचनेप्रमाणे माहिती तपासून व दुरुस्ती करुन तात्काळ सादर करावी. १. आपणास Vinsys Co., PUNE कंपनी कडून गोल्डन फाईल मध्ये प्राप्त माहितीची Excel Sheet आपणाकडे पाठविण्यात येत आहे.

२. सदर माहितीत Validation Remark कॉलम मध्ये दिलेल्या त्रुटींची पूर्तता करणे बंधनकारक राहील. ३. Validation Remark मध्ये केलेल्या दुरुस्तीची नोंद Action कॉलममध्ये नमूद करावी.

(Add, Delete, Update)

४. कार्यरत शिक्षकांपैकी जर शिक्षकाचे नाव सुटले असेल तर त्यांची नोंद करावी.

हे ही वाचा👇

👉सन 2024 दिवाळी सुट्टी या वर्षी वीस दिवस असणार

👉नियतकालिक मूल्यमापन चाचणी PAT-2 शासन परिपत्रक

👉 थकीत वेतन बील ऑनलाईन सादर करणे बाबत

👉विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साहित्य खरेदी बाबत gr

👉शाळा मान्यता/दर्जावाढ/नवीन वर्ग मान्यता साठी निकष व तपासणी सूची शासन निर्णय

👉 जिल्हा अंतर्गत बदली बाबत vinsys चे पत्र

५. सदर माहितीच्या Formating मध्ये आपण कोणताही बदल करु नये. ६. सर्व शिक्षकांच्या Profile संबंधी सर्व माहिती पुनश्चः तपासून फेरसादर करावी.

(जसे : Date of Birth, Gender, Mobile No, Aadhar No, Pancard No., Email Id,

Shalarth ID, Marital Status इ.)

७. सर्व शिक्षकांची Date of Appointment in ZP, Current District Joining Date, Current School Joining Date, Current Area Joining Date माहिती तपासावी.

सहपत्र :- Golden File (Excel Sheet)