प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत LPG गॅस बाबतची माहिती सादर करणे बाबत mid day meal lpg gas cylinder
संदर्भ :- मा. शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. लातूर यांचे कार्यालयाचे व्हॉट्सअॅप वरिल सूचना दिनांक 25/09/2024.
हे ही वाचा👇
👉सन 2024 दिवाळी सुट्टी या वर्षी वीस दिवस असणार
👉नियतकालिक मूल्यमापन चाचणी PAT-2 शासन परिपत्रक
👉 थकीत वेतन बील ऑनलाईन सादर करणे बाबत
👉विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साहित्य खरेदी बाबत gr
👉शाळा मान्यता/दर्जावाढ/नवीन वर्ग मान्यता साठी निकष व तपासणी सूची शासन निर्णय
उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रकान्वये कळविण्यात येते की, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (शालेय पोषण आहार) योजनेंतर्गत ज्या शाळांमधील गॅस शेगडी जुनी झाली आहे व शाळेची पटसंख्या 150 पेक्षा जास्त आहे अशा शाळांना सीएसआर फंड मधून गॅस शेगडी व एक सिलेंडर मोफत मिळणार आहे.
तरी खालील विहीत प्रपत्रात आपल्या केंद्रा अंतर्गत ज्या शाळांमधील गॅस शेगडी जुनी झाली आहे व शाळेची पटसंख्या 150 पेक्षा जास्त आहे अशा शाळांची सीएसआर फंडसाठी शाळांची माहिती संकलीत करुन केंद्राचा / नोडलचा संकलीत अहवाल विहीत प्रपत्रात या कार्यालयास दिनांक 26/09/2024 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत या कार्यालयास सादर करावे. तसेच ज्या शाळांची पटसंख्या 150 पेक्षा कमी आहे अशा शाळांची नावे देण्यात येऊ नये