LPG gas cylinder : सरकारची सर्वात मोठी घोषणा या लोकांना मिळनार गॅस सिलेंडर कसे ते येथे पहा

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Lpg gas cylinder
Lpg gas cylinder

LPG gas cylinder : सरकारची सर्वात मोठी घोषणा या लोकांना मिळनार गॅस सिलेंडर कसे ते येथे पहा 

 

Lpg gas cylinder केंद्र सरकारने महागाईने भर पळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे ज्याचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता परंतु त्यासाठी नियम आणि अटी आहेत प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 1650 कोटी रुपयांच्या अनुदान मंजूर केले आहे

सरकारकडून 33 कोटी ग्राहकांच्या lpg सिलेंडरच्या किमती एकूण दोनशे रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या तर या उज्वला योजनेअंतर्गत ग्राहकांना चारशे रुपये प्रति सिलिंडर कमी किमतीत मिळणार आहे कसे ते जाणून घेऊया सविस्तरपणे

केंद्र सरकारकडून ही योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती देशातील गरीब महिलांना धुरापासून मुक्त करण्यासाठी सुरू केली आहे सध्या या योजनेची एकूण दहा कोटी कुटुंबे जोडण्यात आली आहेत हे लक्षात घ्या की उज्वलाच्या लाभार्थ्यांना सध्या दोनशे रुपये अनुदान देण्यात येत आहे अशाप्रकारे योजनेवर उपलब्ध असणारी एकूण सवलत प्रति सिलेंडर 400 रुपये इतकी झाली आहे.

उज्वला योजनेअंतर्गत स्वतः स्वस्त सिलिंडरचा लाभ केवळ दारिद्र रेषेखालील बीपीएल BPL लोकांनाच मिळत आहे उज्वला योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड बीपीएल कार्ड अपलोड करावे लागणार आहे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनाच बीपीएल कार्ड उपलब्ध असून भारतात ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 27 हजार रुपयांपेक्षा कमी असणाऱ्यांना हे कार्ड जारी करण्यात येत येते

Lpg gas cylinder पात्रता काय आहे ते जाणून घ्या

 

या योजनेच्या पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलेचे वय 18 वर्षे असावे योजनेचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की लाभार्थी कुटुंबाकडे अगोदर पासून कोणत्याही गॅस एजन्सी कडून इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावे या योजनेचा लाभ सर्वसामान्य गरीब अनुसूचित जाती जमाती आणि अत्यंत मागासवर्गीय कुटुंबांना दिला जातो.

Lpg gas cylinder नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

 

  • पत्त्याच्या पुराव्यासाठी पाणी बिल विज बिल ड्रायव्हिंग लायसन्स आणि रहिवासी प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे जॉब कार्ड
  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • बीपीएल चा सर्वे नंबर आणि मोबाईल नंबर
  • गावप्रमुखांकडून मान्यता
  • बीपीएल कार्ड ची फोटो प्रत

Lpg gas cylinder मोदी सरकारची मोठी भेट 1650 कोटी रुपयांचे 75 लाख गॅस कनेक्शन देणार

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2023 24 ते 2025 26 या तीन वर्षात 75 लाख एलपीजी कनेक्शन प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनेचा कालावधी वाढवण्याला मान्यता दिली आहे.

तीन वर्षात एकूण 1650 कोटी रुपये मूल्याच्या 75 लाख एलपीजी स्वयंपाकाचा गॅस जोडण्यात जारी करणार.

Lpg gas cylinder खालील दराने जोडणी प्रदान केली जाणार.

 

  • 14.2 किलो जोडणी रुपये 2200 प्रति जोडणी
  • पाच किलो दुहेरी जोडणी रुपये 2200 प्रति जोडणी
  • पाच किलो एकल जोडणी रुपये तेराशे प्रति जोडणी.

उज्वला दोन पॉईंट झिरो चार सध्याच्या पद्धतीने नुसार उज्वला लाभार्थ्यांना पाहिले पाहिले रिफील आणि शेगडी देखील विनामूल्य दिली जाईल

प्रधानमंत्री priminister उज्वला योजनेच्या ग्राहकांना प्रतिवर्ष 14.2 किलो एलपीजी सिलेंडरच्या 12 रिफील पर्यंत साठी प्रति सिलेंडर 200 रुपयांचे निर्धारित अनुदान दिले जात आहे प्रधानमंत्री उज्वला योजना चालू ठेवल्याशिवाय पात्र गरीब कुटुंबांना योजनेत अंतर्भूत असलेले अंतर्गत योग्य लाभ मिळू शकणार नाही

एलपीजी कनेक्शन मुळे घरी कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध होईल आणि स्वयंपाकाच्याcooking इंधनाचे पारंपरिक सूज जसे की जळाव लाकूड कोळसा गोऱ्या इत्यादींच्या वापरामुळे उद्भवणारे आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी मदत होईल यामुळे महिलांची क्रयशक्ती आणि पर्यायाने उत्पादकता वाढेल तसेच लाकूडफाटा गोळा करण्यासंबंधीत कष्ट दूर झाल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल आणि काही वेळा स्वयंपाकाच्या इंधनाच्या अनउपलब्धतेमुळे वाटणारी असुरक्षितता दूर होईल

काही पात्र कुटुंबाकडे अजूनही एलपीजी जोडणी नाही यामागे अनेक कारणे असू शकतात उदाहरणार्थ वाढती लोकसंख्या विवाह स्थलांतर कुटुंबाचे विभक्त होणे अत्यंत दुर्गम ठिकाणी इत्यादींचा परिणाम म्हणून दरवर्षी नवीन कुटुंबे तयार होत आहेत 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पंधरा लाख प्रधानमंत्री उज्वला योजना कनेक्शन ची मागणी आहे.

Leave a Comment