प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विविध विषयांची माहिती सादर करणे बाबत pm poshan mid day meal
संदर्भ :- केंद्रशासनाचे निर्देश पत्र दि. १० सप्टेंबर, २०२४.
राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम तसेच विषयांची माहिती केंद्रशासनास तातडीने आज सायं. ५.०० वाजेपर्यंत सादर करावयाची आहे. सबब खालील विविध विषयांची माहिती दुपारी ४.०० वाजेपर्यंत सादर करण्यात यावी.
👉👉शालेय पोषण आहार विविध विषयांची माहिती सादर करणेबाबत शासन निर्णय इथे पहा
१. परसबाग (सोबत जिल्ह्यांनी यापूर्वी कळविलली जिल्हानिहाय संख्या दिलेली आहे)