Online teacher transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Online teacher transfer
Online teacher transfer

District transfer 

 

Online teacher transfer जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली द्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण दिनांक 7 एप्रिल २०२१ व २३ मे २०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे.

 

सदर धोरणातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन 2022 मधील बदल्यास संगणक प्रणाली द्वारे करण्यात आलेले आहेत.

आता शालेय शिक्षण विभागाने संदर्भातील दिनांक 21 जून 2023 च्या शासन निर्णयान्वये सन 2022 मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही .

आजचा शासन निर्णय येथे पहा 

👉 Download

 

अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतीक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी असे निर्देश आहेत .

त्या अनुषंगाने सन 2022 मध्ये inter district transfer अंतर जिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते परंतु आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबवत असताना जे शिक्षक अंतर जिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते.

 

मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती फक्त अशाच सन 2022 च्या बदली प्रक्रियेमधील प्रतिक्षा दिन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलांबाबतची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.

सदर बदली प्रक्रिया करिता शिक्षण अधिकारी लोगिन आज मध्यरात्रीपासून सुरू करण्यात येणार असून मंजूर केलेली बिंदू नामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी दिनांक 14 सप्टेंबर 2023 ते दिनांक 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत मध्ये पूर्ण करावी

ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय येथे पहा

👉https://drive.google.com/file/d/1l1NHFBXFPTcI1QNljC8RFpQm3U6vikvc/view?usp=drivesdk

 

Leave a Comment