Teacher’s vetan 2023
आधी कर्मचारी पोस्ट मॅपिंग करा अन्यथा सप्टेंबरचे वेतन विसरा शिक्षकांमध्ये धास्ती वेतन पथक कार्यालयाचे शाळांना निर्देश
Teacher’s vetan 2023 शिक्षकांचे वेतन बाबत माहे सप्टेंबर 2023 वेतन होण्यासाठी कर्मचारी पोस्ट मॅपिंग होणे गरजेचे आहे त्यासाठ सर्व शाळांना निर्देश दिलेले आहेत.
त्यामूळे लवकरात लवकर पोस्ट मॅपिंग करून शिक्षकांचे वेतन करावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
न्यूज पेपर कात्रण पाहाण्यासाठी येथे क्लिक करा 👇
https://drive.google.com/file/d/1hiYKzGTyUNoMmTDntWCFCuUb1qN-frw_/view?usp=drivesdk
Teacher’s vetan 2023 संच मान्यता पोस्टमॅपिंगचे काम सर्व राज्यभर सुरू आहे या मॅपिंग मध्ये प्रत्येक शिक्षकाची नियुक्ती प्रवर्ग लिहिणे अत्यावश्यक आहे.
यसाठी शाळा स्तरावर महिती प्रशासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
शाळेच्या संच मान्यतेनुसार मंजुर पदे कार्यरत पदे रिक्त पदे ऑनलाईन शालार्थ प्रणालीonline shalarth pranali मध्ये पोस्ट मॅपिंग केल्याशिवाय सप्टेंबर 23 वेतन अदा होणार नाही .
वर्तमान पत्रातील कात्रण येथे पहा 👇
Download