प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदली vc

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिक्षक जिल्हा बदली vc बाबत 

प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली बाबत मा. सचिव साहेबांची video conferencing द्वारे मीटिंग सदर मीटिंग हि प्रधान सचिव ग्रामविकास विभागाने आयोजित केली आहे

त्याकरिता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व्हिडिओ conferencing ला उपस्थित राहण्यासाठी सुचना दिलेल्या आहेत

ग्रामविकास विभागाचे पत्र येथे पहा

👉 PDF download

 

सर्व संचालक, उपायुक्त, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखिल उपस्थित राहण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत

व्हिडिओ conferencing date

दिनांक 13 सप्टेंबर 2023 दुपारी 3:00 वाजता

 

ग्रामविकास pdf येथे पहा 

👉 Download

 

Leave a Comment