संच मान्यता शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत.मा.मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री बैठक आयोजित करणे बाबत sanch manyata baithak ayojan
, मुंबई शहर यांच्या निर्देशानुसार खाली नमूद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात यावे.
उपरोक्त बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे व उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे सर्व संबंधितांना तसेच विषयाच्या गरजेप्रमाणे आवश्यक
तपासणी करुन इतर संबंधित अधिकारी यांना बैठकीस उपस्थित राहण्याकरीता निमंत्रित करावे.
> सदर बैठकीमधील विषयांची टिपणी व निमंत्रितांची यादी min.schedut@maharashtra.gov.in या ई-मेल आयडी वर व या कार्यालयास ३ प्रतीत आजच आगाऊ पाठविण्यात यावी.
सदर बैठकीकरिता खालील नमून्यात कार्यवृतांत लिहिण्याकरीता लघुलेखकाची संबंधित विभागाने व्यवस्था करावी. तसेच बैठकीचे कार्यवृत्तांत