मराठी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे general knowledge questions
०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती आहे ?
मराठी.
०२) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
अमृतसर.
०३) रक्ताच्या कर्करोगाला कोणते नाव आहे ?
ल्युकेमिया.
०४) भारतातील कॉफीचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
कर्नाटक.
०५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शेवटचा ग्रंथ कोणता ?
बुद्ध आणि त्यांचा धम्म.
०६) वर्षात एकूण किती दिवस असतात ?
365
०७) ज्या वर्षात 366 दिवस असतात त्या वर्षाला कोणते वर्ष म्हणतात ?
लीप वर्षे
०८) फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?
28
०९) जे वर्ष लीप वर्ष असते त्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?
29
१०) लीप वर्ष किती वर्षांतून एकदा येते?
चार वर्षातून एकदा
११) भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे?
माननीय श्री नरेंद्र मोदी.
१२) महाराष्ट्र राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री कोण आहे?
– माननीय श्री एकनाथ शिंदे .
१३) मुख्य ऋतू किती आहे?
तीन
१४) भोकरदन विधानसभेचे आमदार कोण आहेत ?
माननीय श्री संतोष राव दानवे.
१५) बदनापूर विधानसभेचे आत्ताचे आमदार कोण आहेत?
माननीय श्री नारायणराव कुचे.
१६) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
१७) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?
गोदावरी नदी.
१८) जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
आठ
१९) भारत कधी स्वतंत्र झाला?
15 ऑगस्ट 1947
२०) मानवाच्या शरीरात किती हाडे असतात?
206
२१) भारतातील जुटचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ?
पश्चिम बंगाल.
२२) जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा देश कोणता आहे ?
रशिया.
२३) राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो ?
१२ नोव्हेंबर.
२४) बालकवी हे कोणाचे टोपणनाव आहे ?
त्र्यंबक बापूजी ठोमरे.
२५) पी.टी. उषा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
धावपटू.