मराठी सामान्य ज्ञान प्रश्नउत्तरे general knowledge questions
०१) भारतातील बांबूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? आसाम.
०२) जगातील सर्वांत मोठा खंड कोणता आहे ?
आशिया.
०३) पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान कितने आहे ?
पाचवे.
०४) केशवकुमार हे कोणाचे टोपणनाव आहे ?
प्रल्हाद केशव अत्रे.
०५) सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बॅडमिंटन.
०६) भारतातील कांद्याचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
महापाष्ट्र.
०७) जगातील सर्वांत मोठे शहर कोणते ?
शांघाय. (चीन)
०८) भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते ?
दहा वर्ष.
०९) अनिल हे कोणाचे टोपणनाव आहे ?
आत्माराम रावजी देशपांडे.
०१०) अंजली भागवत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
नेमबाजी.
११) भारतातील सूर्यफुलाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
कर्नाटक.
१२) जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ?
भारत.
१३) भारतात सर्वप्रथम व्यापारा निमित्य कोण आले होते ?
पोर्तुगीज.
१४) यशवंत हे कोणाचे टोपणनाव आहे ?
यशवंत दिनकर पेंढारकर.
१५) ‘आराम हराम हैं’ ही घोषणा कोणाची आहे ?
जवाहरलाल नेहरू.
विषय गणित इंग्रजी व सामान्य विज्ञान यावर आधारित देखील प्रश्न उत्तरे स्वरूपात माहिती मिळाल्यास ज्ञान अद्ययावत राहील. प्राथमिक स्तरासाठी.
Tntksnsnnrnrnnrbrnr. RN BSN you can do the same thing to go back 🔙 the journey j do you too 💞💕 the end you too dear for h kya problem h
U r ntk
Suresks
Slf
Slfms
Lf
Snsfms