शिक्षण सप्ताह दिवस- पाचवा उपक्रम-शिक्षणात तंत्रज्ञान दिवस शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४ shikshan saptaha
शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४–
उपक्रमाचे नाव-शिक्षणात तंत्रज्ञान दिवस
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ने डिजिटल तंत्रज्ञानाचा शिक्षणाची समानता, सुलभता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी दूरगामी परिणाम होऊ शकतो हे वास्तव ओळखून, मुद्दा २३.५ मध्ये असे नमूद केले आहे की “शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन-अध्ययन पद्धती आणि मूल्यमापन प्रक्रिया सुधारण्याच्या उद्देशाने असेल.” शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास, शैक्षणिक प्रवेश
👉👉👉👉शिक्षण सप्ताह शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा click here
वाढवणे, उपस्थिती, मूल्यांकन इत्यादींशी संबंधित प्रक्रियांसह शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन आणि प्रशासन सुव्यवस्थित करणे, यावर भर असेल.
👉👉👉शिक्षण सप्ताहाचे फोटो, व्हिडिओ अपलोड करण्यासाठीची लिंक येथे पहा click here
या उद्देशाने दीक्षा प्रणाली व आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून १७ मे २०२० रोजी PMe-VIDYA नावाचा एक व्यापक उपक्रम सुरू करण्यात आला, जो डिजिटल/ऑनलाइन/आकाशवाणी द्वारा शिक्षणाशी संबंधित सर्व उपक्रमांना एका व्यासपीठावर आणून गुणवत्तापूर्ण शिक्षणास गती देतो.
शिक्षणात तंत्रज्ञान दिवस कार्यक्रमाची उद्दिष्टेः
१. NEP २०२० मध्ये तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणै.
२. डिजिटल शिक्षणाचे फायदे सार्वत्रिक करणे.
३. २०० शैक्षणिक टीव्ही चॅनेलचा प्रचार करणे.
४. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना कार्यमग्न करणे.
५. सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी देणे..
6th day
Eco club