इयत्तानिहाय,माध्यमनिहाय व विषयनिहाय उत्तरसूची दुपारी 3:00 वाजेनंतर परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत pat uttarsuchi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्तानिहाय,माध्यमनिहाय व विषयनिहाय उत्तरसूची दुपारी 3:00 वाजेनंतर परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत pat uttarsuchi 

प्रति,१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

२) उपसंचालक, प्रादेशिक विद्याप्रधिकरण (सर्व)

३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), सर्व

५) शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/ दक्षिण / पश्चिम

६) प्रशासन अधिकारी (म.न. पा., न. पा., न. प.), सर्व

विषय- पायाभूत चाचणी (PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत.

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३ री ते ९वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी दि १० ते १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे. सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत. शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता. याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी.

शिक्षकसूचना लगेच पाहता येतील मात्र उत्तरसूची या परीक्षा नियोजनाप्रमाणे १० जुलै रोजी प्रथम भाषा, ११ जुलै रोजी गणित आणि १२ जुलै रोजी तृतीय भाषा या विषयाप्रमाणे

सर्व ग्रुप वर उत्तर सूची संदर्भात मागणी होत आहे परंतु सध्या उत्तर सूची वेबसाईटवर उपलब्ध नाही तरी लवकरच उत्तर सूची उपलब्ध होईल

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या कडून पायाभूत चाचणी बाबत सर्व विषयांच्या व सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी सूचना व उत्तरसूची पुढील वेबसाइट वर उपलब्ध करून देण्यात येईल

मराठी व गणित विषयाची उत्तर सूची आज दुपारी 3 वाजेनंतर नंतर मिळणार आहे. खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात येईल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

उत्तरसूची येथे पहा 

👉👉उत्तरसूची पाहण्यासाठी येथे क्लिक करा click here 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

1 thought on “इयत्तानिहाय,माध्यमनिहाय व विषयनिहाय उत्तरसूची दुपारी 3:00 वाजेनंतर परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत pat uttarsuchi ”

Leave a Comment