तुमचा सर्व खर्च सरकार करेल फक्त तुमच्याकडे हे कार्ड पाहिजे

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महत्त्वाचे सरकारी कार्ड 

आयुष्यमान भारत कार्ड

हे जर तुमच्याकडे असतील तर सरकारच्या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला आपोआप मिळणार आहे हे कार्ड बनवून अतिशय सोपा आहे मोबाईलवर घर बसल्या पाच ते दहा मिनिटाच्या आत तुम्ही हे कार्ड बनवू शकतात आणि हे जर तुम्ही बनवून घेतले तर तुम्हाला सरकारच्या शंभर टक्के योजनांचा लाभ घेता येईल कार्ड देखील बरेच आहेत पण त्यातल्या त्यात आम्ही दहा असे निवडून काढलेले आहेत की जे खरच खूपच फायदा घडून आणतात त्यातले एक कार्ड तर असा आहे की जे तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंत तुमचा कोणताहि आजार बरा होण्यासाठी रक्कम देत असतं तर दुसरं कार्ड तुम्ही साठ वर्षाचे झाल्यानंतर दहा ते बारा लाख रुपये तुम्हाला निवृत्ती योजना किंवा पेन्शन म्हणून देत असतात तसेच तर खाण्यासाठी अन्न तसेच खर्च करण्यासाठी पैसे आणि सरकारी नोकरी सुद्धा मिळून देऊ शकतात .

चला तर जा सरकारच्या सर्व योजनांचा लाभ तर घेऊ शकतात पण कदाचित सरकारी नोकरीला देखील पात्र होऊ शकतात कस्टमर तुमच्याकडे असेल तर तुमच्या कुटुंबाला पाच लाख रुपयापर्यंत उपचार हे मोफत मिळतात अगदी शेकडो हजारो कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला तुमचा आजार कुठलाही असू द्या कितीही गंभीर आजार असू द्या सरकारी तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये तुमच्यावर आजार पाच लाख रुपये पर्यंत मोफत केले जातात अगदी खाजगी मेडिकल इन्शुरन्स मध्ये जे आजार त्या ठिकाणी उपचार केला जात नाही तेही उपचार इथे सरकारी कार्डमार्फत मोफत होत असतात हे कार्ड तुम्ही मोफत घरबसल्या मोबाईल द्वारे देखील काढू शकतात तर त्याची लिंक देखील मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आता पहिलं कार्ड जे होतं जे तुम्हाला आजार बर करायसाठी पाच लाख रुपये देत होतं पण दुसरंकार हे त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की आजार नुसता पैसे देऊन बरा होत नाही तर तुमची पूर्ण आरोग्याची हिस्टरी ज्यावेळेस डॉक्टरला समजते ए टू झेड तुमचा आरोग्य डॉक्टरला समजतो त्याच वेळेस तो आजारावर योग्य उपचार करू शकतो तर त्यासाठी आहे दुसरं कार्ड मध्ये आयुष्यमान भारत

आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्ड

आधार कार्ड सारखा चौदा अंकी नंबर दिलेला असतो हा नंबर एकदा टाकला का तुमच्या आयुष्यात तुम्हाला आतापर्यंत कोणते आजार झाले ते आजार व तुम्ही काय उपचार केले कोणत्या दवाखान्यात केले कधी केले तुमच्या तुम्हाला आरोग्याच्या काय समस्या आहे म्हणजे तुमच्या आरोग्याविषयी पूर्ण कुंडली डिजिटल पद्धतीने या कार्डवर सेव झालेली असते जो कुठलाही डॉक्टर त्यावरून ते ॲक्सेस करू शकतो आणि तुम्हाला जो आता आजार झालेला आहे ते आजारावर अगदी सहजपणे उपचार करू शकतो हे देखील काढ अतिशय महत्वाचा आहे आणि हे काढणं देखील अतिशय सोप आहे तर ते कसं काढायचं घर बसले तर त्याविषयी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर विशेष आहे

ई श्रम कार्ड

जे तुम्हाला राहण्यासाठी घर खाण्यासाठी अन्न तसेच अपघात झाल्यास भरपूर सारा विमा अगदी देऊ शकतात तर ते कार्ड आहे इन श्रम कार्ड ई श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांसाठी सरकारने बनवलेला आहे यामध्ये बांधकाम मजुरा पासून ड्रायव्हर टॅक्सीवाला तसेच छोटे व्यवसाय सुद्धा येत असतात हे जर कार्ड तुमच्याकडे असेल जर हे काढणं फार सोप आहे मोबाईलच्या माध्यमातून करू शकता पण हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही केंद्र सरकारकडून आर्थिक सहायता मिळू शकतात अगदी मोफत म्हणजे झिरो टक्के व्याजदर कर्ज देखील मिळू शकतात पीएम आवास योजनेअंतर्गत तुम्हाला याच्या मार्फत घर सुद्धा मिळू शकतात त्याचबरोबर राशन सुद्धा याच्या मार्फत तुम्हाला भेटू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर कुठला अपघात झाल्यास तुम्हाला दोन लाखाचा जो काही इन्शुरन्स आहे का विमा आहे तर तो भेटू शकतो आणि भविष्यात या कार्डद्वारे तुम्हाला वर्षाला 36 हजार रुपये सुद्धा भेटत असतात जे की तुम्हाला हे कार्ड असल्याशिवाय भेटणार नाही तर इतके फायदे आहेत त्यामुळे प्रत्येकाने हे कार्ड काढणे आवश्यक आहे तर याची पात्रता चेक करण्यासाठी किंवा तुम्हाला हे काढण्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रत्येक लिंक त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे यानंतरचा पुढचा काळ जे तुम्हाला 

श्रमयोगी मानधन कार्ड

हे कार्ड तुमच्याकडे असेल तर ज्यावेळेस तुमचं वयाचे साठ वर्ष पूर्ण होईल तर त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये त्या ठिकाणी भेटायला सुरू होतील म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये आणि 60 नंतर जर तुम्ही वीस तीस वर्षे त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी तुमचा आयुष्य जर असेल तर तुम्हीच भरपूर म्हणजे दहा ते बारा लाख रुपये याच्यामधनं तुम्हाला नियमित मिळत राहणार आहे खरोखरुप बेरोजगार लोकांसाठी आहे ज्याचं नाव आहे एनसीएस कार्ड किंवा नॅशनल करिअर स्कीम कार्ड या कार्डद्वारे सरकार तुम्हाला मोफत ट्रेनिंग देत सरकारी तसेच प्रायव्हेट नोकऱ्यांचे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती दिली जाते किंबहुना या मार्फत सरकारी नोकरी देखील तुम्हाला लागू शकते यासाठी या कार्ड साधने असेल किंवा कमी शिकलेला असेल किंवा जास्त शिकलेला असाल तर सर्वांसाठी नोकरी उपलब्ध आहे ट्रेनिंग सुद्धा मोफत पद्धतीने उपलब्ध आहे आता यानंतर एक असं कार्ड आहे की ज्यामार्फत तुम्ही घरबसल्या डॉक्टरांशी चर्चा करू शकता तुमच्या आजारावर त्यांचा ओपिनियन घेऊ शकता यासाठी तुम्हाला दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज नाही एक साधं काळ जर तुमच्याकडे असेल तर मोबाईल ॲप द्वारे तुम्ही डॉक्टरांकडून तुमच्या आजाराविषयी माहिती घेऊ शकता प्रेस्क्रीप्शन घेऊ शकतात गोळ्या औषधांची चिठ्ठी त्यांच्याकडून घर बसल्या मिळू शकतात पण त्याआधी असेच एक दोन काळजी महत्त्वाचे आहेत तर ते कार्ड जे की तुम्हाला माहिती आहे कदाचित तुमच्याकडे असतील

PAN कार्ड

कडे आवश्यक आहे अठरा वर्षे जसे कम्प्लीट होतात तसे प्रत्येकाने पॅन कार्ड काढणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरा

वोटर कार्ड

 

आधार कार्ड

 

राशन कार्ड

की जे तुम्हाला मोफतपणे जे काही धान्य आहे ते मिळवण्यासाठी

इ संजीवनी कार्ड

गणेश चर्चा घडवून आणतो डॉक्टरांकडून तुमचा वैद्यकीय सल्ला देखील तुम्हाला मोफत पणे घेता येतो अगदी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत घरबसल्या सल्ला देणाऱ्य योजनेची त्या ठिकाणी सुरुवात झाली होती पण तरीसुद्धा अजूनही काय त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तुमचा आजार कुठला आहे त्याविषयी गोळ्या औषध त्याठिकाणी लिहून घेऊ शकता जे की तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटतील आणि जे मेडिकलवर दाखवल्यानंतर तुम्ही घरबसल्या या मार्फत उपचार देखील घेऊ शकतात

किसान क्रेडिट कार्ड

त्याठिकाणी लिहून घेऊ शकता जे की तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटतील आणि जे मेडिकलवर दाखवल्यानंतर तुम्ही घरबसल्यामार्फत उपचार देखील घेऊ शकतात जे शेतकऱ्यांसाठी आहे तुमच्या नावावर थोडी जरी शेतजमीन असेल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढू शकता की ज्यामार्फत तुम्हाला तीन लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज तात्काळ उपलब्ध होत असतं यामध्ये शेतीसाठी लागणारे कर्ज असतील शेतीच्या कामासाठी शेतीच्या अवजारे घेण्यासाठी अशा विविध प्रकारच्या कामांसाठी किसान क्रेडिट कार्ड मार्फत तुम्हाला भेट त असते तुम्ही भरपूर बँकांचे काढू शकतात तुम्ही स्टेट बँक कॅनरा बँक कोणत्या जवळपास भरपूर बँकेच्या मध्ये आहेत तर कोणते बँक मध्ये जाऊन तुम्ही याला अप्लाय करू शकता आणि त्या ठिकाणी याच्यामार्फत हे करू शकतात हे होते मित्रांनो असे काही महत्त्वाचे कारण की ज्या मार्फत तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ त्या ठिकाणी भेटू शकतो. लाभ तुम्ही त्या ठिकाणी आरामशीर लाभार्थी त्या ठिकाणी होऊ शकतात

Leave a Comment