सामान्य ज्ञान महत्त्वाचे मराठी प्रश्न general knowledge important questions answer
1.महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह-पोलाद प्रकल्प कोणता ? चंद्रपूर
2. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? दर्पण
3. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ? दिग्दर्शन
4. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ? →
ज्ञानप्रकाश
5. महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली ? पुणे
6. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती ? → सातारा
7. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती ? → मुंबई
8. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ? ताज हॉटेल, मुंबई
9. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता ?
→ सुरेंद्र चव्हाण
10. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
→ महर्षी धोंडो केशव कर्वे
11. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ? →
वि.स. खांडेकर
12. पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ? → वर्धा
13. महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण ? सुरेखा
भोसले
14. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती ? → मुंबई
15. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ? सिंधूदुर्ग
16. राष्ट्रपतीपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ? आई श्यामची
17. महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला ? वडूज
18. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते ? → षण्मुखानंद
सभागृह, मुंबई
19. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ? → अहमदनगर
20. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ? मुंबई