२००५ पूर्वीची जाहिरात जुनी पेन्शन योजना विकल्प प्रस्ताव old penshan scheme
दि.०१/११/२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू होणेबाबतचा प्रस्ताव