सामान्य ज्ञान 50 मराठी प्रश्न general knowledge questions
1) भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर : डॉ राजेंद्र प्रसाद
(2) भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले ?
उत्तर — 26 नोव्हेंबर 1949
(3) भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर : डॉ राजेंद्र प्रसाद
(4) भारताचे संविधान कधी अंमलात आले ?
उत्तर — 26 जानेवारी 1950
(5) भारतीय राज्यघटना कोणत्या कोणत्या तारखेपासून अंमलात आली ?
उत्तर — 26 जानेवारी 1950
(6) भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे ?
उत्तर — धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक
(7) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर — डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(8) भारताच्या मूळ संविधानामध्ये किती कलमे आहेत ?
उत्तर–395
9) भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत ?
उत्तर: ओडिशा
(10) भारताचे सध्याचे राष्ट्रपती यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ?
उत्तर : ओडिशा
(11) भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत ?
उत्तर —राष्ट्रपती
(12) राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
उत्तर — पाच
(13) भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे ?
उत्तर —35
(14) भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे ?
उत्तर : डॉ राजेंद्र प्रसाद
(15) भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात ?
उत्तर —उपराष्ट्रपती
16) भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?
उत्तर — सरन्यायाधीश
(17) भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?
उत्तर — राष्ट्रपती
(18) उपराष्ट्रपती हे चे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?
उत्तर – राज्यसभा
(19) भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर — पंतप्रधान
(20) भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतो ?
उत्तरः ऍटर्नी जनरल
(21) संसदेचे प्रथम सभागृह आहे ?
उत्तरः लोकसभा
(22) भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते ?
उत्तर: राज्यसभा
(23) महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणा-या खासदारांची संख्या किती ?
उत्तर – 48
24) लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे ?
उत्तर —25 वर्षे
(25) भारताच्या 18 व्या लोकसभेत निवडून आलेली सदस्य संख्या किती आहे ?
उत्तर 543
(26) राज्यसभेचे सभापती कोण असतात ?
उत्तर — उपराष्ट्रपती
(27) भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता ?
उत्तर 13 डिसेंबर 2001
(28) राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे ?
उत्तर — 30 वर्षांपेक्षा कमी नसावे.
(29) राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे ?
उत्तर – 250
(30) साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांतील तज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्याची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्त करू शकतात.
उत्तर – १२
31) राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ?
उत्तर — कधीच नाही
(32) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो ?
उत्तर लोकसभेचे सभापती
(33) लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
उत्तर — 5 वर्षे
(34) लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे ?
उत्तर — राष्ट्रपती
(35) भारतीय संसदेने संमत केलाला कायदा म्हणजे
उत्तर — संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक.
(36) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर — उपराष्ट्रपती
(37) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो ?
उत्तर –6 वर्षे
(37) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो ?
उत्तर – 6 वर्षे
(38) भारत देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ….. होय.
उत्तरः संसद
(39) संसदेमध्ये ‘अप्पर हाऊस’ कोणाला म्हणतात.
उत्तर: राज्यसभा
(40) भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशाला म्हटले जाते ?
उत्तर – सरनामा
अतिशय सुंदर. सामान्य ज्ञानावर आधारित अशा प्रश्नांमुळे पुन्हा एकदा बुद्धीला चालना मिळते विस्मरण झालेला अभ्यास पुन्हा स्मरणात येतो