जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने viniyojan grant 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने viniyojan grant 

संदर्भः- १) शालेय शिक्षण व किडा विभाग शासन पत्र क्रमांक ४९२८/३५/२४) अर्थसंकल्प

दिनांक ०३/०४/२०२४ २) मा. उपायुक्त (शिक्षण), शैक्षणिक पात्रता आयुक्त सी. अंदाज-182/24-25/अनुदान वितरण/2428 दिनांक 03/04/2

सन २०२४-२५ या अर्थिक वर्षातील माहे जुन, २०२४ या महिन्याचा वेतन व भते. निवृत्तीवेतन याबाबोचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

उपरोक्त निधी खालील अटोच्या अधीन राहून खर्च करणेबाचत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे. अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.

आ) सदर खर्चाचा प्रगतो अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा,

इ) वेतन अनुदानाची चकबाकी अदा करताना अनुक्रमांक ४नियम ३९ (स) टिप-४ अनुक्रमाक ५नियम ३९ (ब) टिप-५तसेच अनुक्रमांक ६ नियम ४ प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे. वितरीत केलेल्या तरतूदीमधून फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावे, इतर कोणतेही देयके अदा करू नये.

वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरचे ज्ञापन (Scancopy)

Leave a Comment