इयत्ता १ ली ते १० वी करिता विषयवार तासिका विभागणीबाबत subject’s and periods 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
subject's and periods
subject’s and periods

इयत्ता १ ली ते १० वी करिता विषयवार तासिका विभागणीबाबत subject’s and periods

संदर्भ: १) जा. क्र. विप्रा/ता.वि./२०१७-१८/३६०५ अदि. ५/१०/२०१७ चे परिपत्रक (विषयवार तासिका विभागणीबाबत)

२) जा. क्र. मराशैसंप्रप/अविवि/इ. १० वी विषय योजना व मूल्यमापन २०१८-१९/२७३३/दि. १४/०६/२०१८ चे परिपत्रक

(इ. ९ वी आणि १० वी ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ विषयाला ८ तासिका देणेबाबत पान नं. १० वरील सूचना)

➡️विषयवार तासिका विभागणीबाबत pdf download

३ ) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. १२६/एस.डी.-४ दि. १४ मार्च २०२४. (‘आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवणेबाबत)

४) शासन निर्णय दि. ९ ऑगस्ट २०१९ (मूल्यमापन तसेच अनिवार्य वैकल्पिक श्रेणी विषयातील बदल)

दि. 14 मार्च 2024 च्या वरील संदर्भीय परिपत्रकानुसार इयत्ता 1 ली ते 8 वी साठी आठवड्यातील प्रत्येक अनिवार हा ‘आनंददायी शनिवार (पुस्तकाविना शाळा) या उपक्रमासाठी राखीव ठेवावा, या उपक्रमांमध्ये खालील कृतींचा समावेश कराया,

प्राणायाम / चोग / ध्यान धारणा / श्वसनाची तंत्रे आपत्ती व्यवस्थापनाची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण दैनंदिन जीवनातील वित्तीय समस्या स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना सस्ते सुरक्षा समस्या निराकार्ताची तंत्रे कृती खेळे पावर आधारित उपक्रम Mindfullness वर आधारित कृती व उपक्रम के नातेसंबंध हाताळण्याची कीगल्ये वरील कृतीसोचत इतर तत्सम नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील. वर्षभरातील उपलब्ध शनिवारच्या उपक्रमांचे वार्षिक पूर्वनियोजन करावे.

Leave a Comment