जिल्हा परिषद मध्ये आंतरजिल्हा बदलीने उपस्थित होणाऱ्या शिक्षकांसाठी चेक लिस्ट check list of documents
कागदपत्राचे विवरण👇
➡️विनंती अर्ज
➡️कार्यमुक्ती आदेश
➡️हमोपत्र
➡️प्रत्यक्ष कार्यमुक्त केल्याचा दिनांक व प्रहर नमुद करावा.
➡️आंतर जिल्हा बदली यादी अनु. क्रमांक नमुद करावा.
➡️मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश
➡️ऑनलाईन बदली आदेश
➡️ऑनलाईन बदली साठी भरलेल्या फॉर्मची प्रत
➡️सेवा पुस्तीकेच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत्त
➡️प्रथम नियुक्ती आदेश
➡️शिक्षण सेवक असल्यास नियमित केल्याचा आदेश
➡️सध्याच्या शाळेवरील बदली आदेश
➡️स्थायीत्व आदेश
➡️भाषा सुट आदेश (मराठी हिंदी)
➡️नियुक्तो समयो ये वेदयकिय तपासणी प्रमाणपत्र
➡️लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र
➡️नादेय प्रमाणपत्र
➡️न्यायालयीन प्रतिवादी नसल्या बाबतच प्रमाणपत्र
➡️रजा अनाधिकृत गैरहजर नसलेबाबतचे प्रमाणपत्र
➡️विभागीय चौकशी नसले बाबतचे प्रमाणापत्र
➡️पतसंस्थेचे बेवाको प्रमाणपत्र (सभासद असो किंवा नसो)
➡️शाळा सोडल्याचा दाखला
➡️१० वी १२ वी गुणपत्रक प्रमाणपत्र
➡️डीएड गुणपत्रक व प्रमाणपत्र
➡️बीए बीएससी असल्यास गुणपत्रक व प्रमाणपत्र
➡️एम.एस.सी.आय.टी प्रमाणपत्र (संगणक अर्हता प्रमाणपत्र)
➡️आधार कार्ड
➡️ पॅन कार्ड
➡️आंतर जिल्हा बदलीचे सर्व नियम व अटी मान्य असल्याचे प्रमाणपत्र
टिप : आंतर जिल्हा बदलीने या जिल्हा परिषद मध्ये उपस्थित होणा-या शिक्षकांची एक स्प्रिंग फाईल मध्ये खालील नमुद केल्या प्रमाणे कागदपत्रे जोडून संचिका प्रावि-२ शाखेस दाखवून त्यानंतरच फाईल आवक शाखेत जमा करावी.