सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता माहे जुलै २०२४ च्या वेतनासोबत अदा करणे बाबत 7th pay commission installment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता माहे जुलै २०२४ च्या वेतनासोबत अदा करणे बाबत 7th pay commission installment 

संदर्भ :- ०१ या कार्यालयाचे पत्र क्र ५१३ दि ०२.०७.२०२४ ०२ मा शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन) माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे यांचे पत्र क्र ३७४४ दि ११.०७.२०२४

उपरोक्त संदर्भ क्र ०१ नुसार माहे जुलै २०२४ च्या वेतनाबाबत सुचना दिलेल्या आहेत. तथापि संदर्भ क्र ०२

नुसार लेखाशिर्ष २२०२ ०४४२, २२०२ ०४७८, २२०२ ३३७९ व २२०२ ०४६९ मध्ये वेतन घेणा-या भनिनि

धारक शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला

पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता ऑनलाईन पध्दतीने भनिनिमध्ये जुलै २०२४ चे वेतनामध्ये समाविष्ठ करण्याबाबत

तसेच डीसीपीएस कर्मचारी यांचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला

पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता ऑनलाईन पध्दतीने रोखीने जुलै २०२४ चे वेतनामध्ये समाविष्ठ करण्याबाबत

सुचना प्राप्त झाल्याने वरील लेखाशिर्षकाची या कार्यालयाकडे ऑनलाईन पध्दतीने फॉरवर्ड केलेली माहे जुलै २०२४

ची वेतन देयके या कार्यालयाकडून रिजेक्ट करण्यात येत आहेत. तरी वरील सुचनेप्रमाणे कार्यवाही करावी.

देयकासोबत सातव्या वेतन आयोगांच्या पाच हप्त्याचे स्टेटमेंट जोडण्यात यावेत. शालार्थ प्रणाली २.० मध्ये सुविधा

प्राप्त झाल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचा-यांची पाचव्या हप्त्याची देयके फॉरवर्ड करून हार्डकॉपी पाच हप्त्याच्या स्टेटमेंटसह

स्वाक्षरीस्तव सादर करावी.

लेखाशिर्ष २२०२ ३३६१ व २२०२ एच९७३ मध्ये वेतन घेणा-या कर्मचा-यांना वरिष्ठ कार्यालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्र सुचना काढण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Leave a Comment