इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका व सूचना 5th 8th scolarship exam margadarshika and suchna 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका व सूचना 5th 8th scolarship exam margadarshika and suchna 

शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) मार्गदर्शिका

सूचना :-

1. उपरोक्त मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) कोणत्याही विभागीय भांडारातून खरेदी केल्यास छापील किंमतीवर 15% सवलत देण्यात येते.

2. उपरोक्तप्रमाणे बालभारतीमार्फत मार्गदर्शिका पुस्तिकांच्या किंमती निश्चित करण्यात आलेल्या असून जुन्या किंमतीच्या पुस्तिकांचा शिल्लक साठा संपुष्टात आल्यानंतरच नव्याने मुल्यांकन करून छपाई करण्यात आलेल्या पुस्तिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Leave a Comment