मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केल्यास करावयाची कार्यवाही voting process gopniyata 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केल्यास करावयाची कार्यवाही voting process gopniyata 

1. प्रत्येक मतदारास मतदान प्रक्रियेदरम्यान गोपनीयता पाळणे बंधनकारक आहे.

2. एखाद्या मतदाराने केंद्राध्यक्षाने इशारा दिल्यानंतरही गोपनीयतेचा भंग केल्यास अशा मतदारास मतदान करता येणार नाही.

3. अशा मतदारास आधीच मतदार सूचना चिठ्ठी (Voter Information Slip) दिली असल्यास ती परत घेण्यात यावी व रद्द करण्यात यावी.

4. तद्नंतर मतदारांची नोंदवही (नमुना 17A) मधील या मतदाराच्या नोंदीतील शेरा रकान्यात मतदान करण्यास परवानगी दिली नाही- मतदान प्रक्रियेचा भंग’ असा शेरा नमूद करावा आणि मतदान केंद्राध्यक्षाने स्वतःची स्वाक्षरी करावी.

5. असे झाल्यास ‘नमुना 17A’ तील रकाना क्र.1 मतदारांच्या क्रमात बदल करण्याची आवश्यकता नाही.