शैक्षणिक वर्ष २०२४-२५ इयत्ता १ ली ते १० वी करिता विषयवार सुधारित तासिका विभागणीबाबत vishayavar tasika vibhagni chart
साप्ताहिक तासिका नियोजन
विषय: इयत्ता १ ली ते १० वी करिता विषयवार तासिका विभागणीबाबत …
इयत्ता पहिली ते दहावी विषयवार सुधारित तासिका विभागणी परिपत्रक येथे पहा Clickhere
संदर्भ : १) जा. क्र. विप्रा/ता.वि./२०१७-१८/३६०५ अदि.५/१०/२०१७ चे परिपत्रक (विषयवार तासिका विभागणीबाबत) २) जा. क्र. मरारीसंप्रप/अविवि/इ. १० वी विषय योजना व मूल्यमापन २०१८-१९/२७३३/दि. १४/०६/२०१८ चे परिपत्रक (इ. ९ वी आणि १० वी ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ विषयाला ८ तासिका देणेबाबत पान नं. १० वरील सूचना) ३) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. १२६/एस.डी.-४ दि. १४ मार्च २०२४. (‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबवणेबाचत) ४) शासन निर्णय दि. ९ ऑगस्ट २०१९ (मूल्यमापन तसेच अनिवार्य वैकल्पिक श्रेणी विषयातील बदल)
इयत्ता पहिली ते दहावी विषयवार सुधारित तासिका विभागणी परिपत्रक येथे पहा Clickhere