२६ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय पातळीवर “वीर बाल दिवस” साजरा करण्याबाबत virbaldivas celebration
संदर्भ : १. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र D.N.No: १७-
९/२०२३-Coord दि.१३ डिसेंबर २०२४
२. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या मार्फत घेण्यात आलेली व्ही.सी. दि. २३/१२/२०२४ मधील निर्देश
३. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र दि. १६/१२/२०२४
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार, संदर्भ क्र. ३ अन्वेय गुगल ट्रॅकर देण्यात आलेला होता.
त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर खालील गुगल लिंकवर माहिती भरण्यात यावी. https://forms.gle/VFPQsrJPAaSSBin39 सदर लिंकवर कार्यक्रमांच्या छोटे व्हिडिओ आणि उच्च-रिझोल्यूशन फोटोग्राफ अपलोड करण्यात यावेत.