विधानसभा निवडणुक मतदान प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे vidhansabha election process
मतदान केंद्र तयार करणे
मॉक पोल घेणे
प्रत्यक्ष मतदानासाठी इव्हीएम व व्हीव्हीपॅट तयार करणे
सर्व मशिन्स सीलबंद करणे
प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया
मतदान प्रक्रियेसंबंधी विविध प्रपत्रे (फॉर्मस) भरणे
मतदान प्रक्रियेदरम्यान येणा-या विविध व वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगी करावयाच्या कार्यवाहीबाबत सखोल माहिती घेणे
मतदान यंत्रे, मतदान साहित्य व सीलबंद पाकिटे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा करणे
सराव