विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ निवडणूक तयारी व्हिडीओ कॉन्फरन्स vidhansabha election video conferencing 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ निवडणूक तयारी व्हिडीओ कॉन्फरन्स vidhansabha election video conferencing  महोदय/महोदया, भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ या कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होणार आहे. सदर निवडणूकीच्या पूर्वतयारीचा मा. मुख्य निवडणूक अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्स (VC) द्वारा आढावा घेणार आहेत. सदरची VC मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी खाली दर्शविलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. सदर VC … Read more