थकीत देयके मंजुरीसाठी वेतन पथकाने शिक्षकांकडून मागितले उघडपणे पैसे thakit vetan grant pathak 

थकीत देयके मंजुरीसाठी वेतन पथकाने शिक्षकांकडून मागितले उघडपणे पैसे thakit vetan grant pathak लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उघडपणे शिक्षकांकडून पैशांची मागणी केल्याचे शिक्षक संघटनांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले. याप्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली. त्यातच दोन दिवसांचा कॅम्प झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी वेतन … Read more