जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या जिल्हा बदलीबाबत online teacher transfer 

जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या जिल्हा बदलीबाबत online teacher transfer  संदर्भ:- १. शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. आंजिब-४९१९ / (प्र.क्र.२१९/२०१९) आस्था-१४, दि. ०८.०३.२०१९ २. क्र.संकीर्ण-२०२३/प्र.क्र. २१३/आ-१४, दि. १९.१०.२०२३ ग्रामविकास विभागाचे पत्र येथे पहा 👉👉pdf download  महोदय, उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधिन दि.१९.१०.२०२३ च्या शासन पत्रान्वये मागविण्यात आलेली माहिती शासनास अद्याप अप्राप्त आहे. सबब, आपल्या … Read more

शिक्षकांच्या आंतरजिल्हा झाल्या बदल्या पण; नव्या भरतीचा आदेश ठरतोय कार्यमुक्तीला अडथळा online teacher transfer 

शिक्षकांच्या आंतरजिल्हा झाल्या बदल्या पण; नव्या भरतीचा आदेश ठरतोय कार्यमुक्तीला अडथळा online teacher transfer  सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा नुकताच ऑनलाइन राबविण्यात आला. या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या २ हजार ३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या. ग्रामविकास विभागाच्या ४ जानेवारीच्या पत्रानुसार आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन भरतीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी … Read more

आंतरजिल्हा बदली प्रस्तावासाठी लागणारी कागदपत्रे पीडीएफ- online teacher transfer

आंतरजिल्हा बदली प्रस्तावासाठी लागणारी कागदपत्रे पीडीएफ- online teacher transfer आंतरजिल्हा बदली 2024 सर्व शिक्षकांसाठी जिल्हा बदली प्रस्ताव यासाठी उपयुक्त असे पीडीएफ तसेच आंतरजिल्हा बदलीने होण्यासाठी रुजू अहवाल व कार्यमुक्त अहवाल पीडीएफ स्वरूपात आपण येथे पाहू शकता. ज्या शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदली आहेत अशा शिक्षकांनी दिवसात त्यामुळे आपल्याला लागणारी कागदपत्रे सुरु होण्यासाठी असतील किंवा कार्यमुक्त होण्यासाठी … Read more

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा बदल्या मध्यरात्री धडकले आदेश अकरा हजार प्रतीक्षेत online teacher transfer 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा बदल्या मध्यरात्री धडकले आदेश अकरा हजार प्रतीक्षेत online teacher transfer  अमरावती : बहुप्रतिक्षित जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अखेर शुक्रवारच्या मध्यरात्री पूर्ण झाली आहे. बदली झालेल्या शिक्षकांना बदली आदेश थेट त्यांच्या मेल आयडीवर मध्यरात्री धडकले. बदली झालेल्या व न झालेल्या सर्वांना विन्सिस कंपनीकडून मेल पाठविण्यात आलेले आहेत. अंदाजे चार हजारांवर … Read more

जिल्हातंर्गत बदली विशेष संवर्ग भाग १ व संवर्ग भाग -२ मधील शिक्षकांना कोणत्याही प्रकारची सेवेची अट नसल्याबाबत online teacher transfer 

 जिल्हातंर्गत बदली विशेष संवर्ग भाग १ व संवर्ग भाग -२ मधील शिक्षकांना कोणत्याही प्रकारची सेवेची अट नसल्याबाबत online teacher transfer  प्रस्तावना :-राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या त्यांच्या सोयीनुसार मानवी हस्तक्षेपविरहीत पारदर्शी जिल्हातंर्गत बदल्या करण्याकरिता दिनांक २७.२.२०१७ चा शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार संबंधित शिक्षकांच्या बदल्या संगणकीय प्रणालीवर करण्यात आल्या आहेत. या धोरणामध्ये … Read more

आचारसंहितेपूर्वी जि.प. शिक्षकांना नेमणुका ऑनलाईन टीचर ट्रान्स्फर online teacher transfer 

आचारसंहितेपूर्वी जि.प. शिक्षकांना नेमणुका ऑनलाईन टीचर ट्रान्स्फर online teacher transfer    Online teacher transfer येत्या १६ फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया संपविण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन   सोलापूर, ता. २४ : लोकसभा आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर गायाची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिपदांकडून वेळेत पन्नि’वर जाहिराती अपलोड होणे आवश्यक असून त्यासाठी ५ जानेवारीस्यत मुदत असणार आहे त्यानंतर उमेदवमकिडून प्राधान्यक्रम … Read more

दोन दिवसांत आंतरजिल्हा यादी जाहीर होणार; रिक्त पदे वाढणार online teacher transfer

दोन दिवसांत आंतरजिल्हा यादी जाहीर होणार; रिक्त पदे वाढणार online teacher transfer बदलीसाठी एक हजार शिक्षक सज्ज वर्तमानपत्र कात्रण येथे पहा 👉 PDF download    सध्या प्रक्रिया पूर्ण करून कपात पेणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले सुनबलीची प्रक्रिया पाच कडाडून विरोध झाला जागिरी, ता. २१ किल्ला परिषद बीच्या सहायत आता दोन दिवसांत ती … Read more

जिल्हा परिषद प्राथमिक आंतरजिल्हा बदली होणाऱ्या शिक्षकांनी कार्यमुक्ती साठी कोणताही प्रकारचा राजकीय दबाव प्रशासनावर टाकणार नाहीत’ आशा आशयाचे १०० रुपयांचे बंधपत्र सर्व बदली पात्र शिक्षकांडून करून घ्यावे याबाबत पत्र online teacher transfer

जिल्हा परिषद प्राथमिक आंतरजिल्हा बदली होणाऱ्या शिक्षकांनी कार्यमुक्ती साठी कोणताही प्रकारचा राजकीय दबाव प्रशासनावर टाकणार नाहीत’ आशा आशयाचे १०० रुपयांचे बंधपत्र सर्व बदली पात्र शिक्षकांडून करून घ्यावे याबाबत पत्र online teacher transfer    पीडीएफ येथे पहा 👉PDF click here    संदर्भ: १. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: आंजिब-२०२३ पर. क्र. ११७/ आस्था-१४ … Read more

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लागणारी कागदपत्रे PDF तसेच कार्यमुक्ती व उपस्थिती अहवाल पीडीएफ  online teacher transfer

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लागणारी कागदपत्रे PDF तसेच कार्यमुक्ती व उपस्थिती अहवाल पीडीएफ  online teacher transfer   आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांनी सादर करावयाची कागदपत्रे अहवाल PDF येथे पहा 👉PDF download click here    आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचा कार्यमुक्ती अहवाल व उपस्थिती अहवाल पीडीएफ येथे पहा 👉👉 PDF download    1) 2023 मध्ये नविन अर्ज करणाऱ्यांनी आपली … Read more

प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदली बाबत ग्रामविकास विभागाचे आजचे पत्र online teacher transfer 

प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदली बाबत ग्रामविकास विभागाचे आजचे पत्र online teacher transfer    ग्रामविकास विभागाचे पत्र येथे पहा 👇 PDF download     

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात 24 तासात दोन शिक्षकांचा मृत्यू : शासनाच्या बदली धोरणाचा बळी online teacher transfer

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात 24 तासात दोन शिक्षकांचा मृत्यू शासनाच्या बदली धोरणाचा बळी online teachertransfer   PDF here 👇  

शासनाच्या बदली धोरणाचा बळी online teacher transfer

शासनाच्या बदली धोरणाचा बळी online teacher transfer सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही अखेर भगवे गुरुजींना मिळालेच नाही कौटुंबिक स्थैर्य चिखलदरा पंचायतसमिती अंतर्गत लाखेवाडा येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक सुभाष भगवे यांचे गुरुवारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर १४ डिसेंबररोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. २०१८ -१९ च्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत भगवे सर हे पंचायतसमिती धामणगाव रेल्वे येथून पंचायतसमिती चिखलदरा येथे रुजू … Read more