इ.10 वी व इ. 12 वी फेब्रु. मार्च 2025 परीक्षा कालावधीमध्ये समुपदेशकांची नियुक्तीबाबत ssc hsc exam samupdeshak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.10 वी व इ. 12 वी फेब्रु. मार्च 2025 परीक्षा कालावधीमध्ये समुपदेशकांची नियुक्तीबाबत ssc hsc exam samupdeshak 

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षा संदर्भातील समुपदेशनाच्या प्रकटनाच्या प्रती सोबत देण्यात येत आहेत. सदर प्रकटन आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून सलग तीन दिवस विनामुल्य प्रसिध्द करण्यात यावे ही विनंती.

प्रकटन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभागीय मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी) फेब्रुवारी-मार्च 2025 इ. 12 वी परीक्षा दि.11/02/2025 व इ. 10 वी परीक्षा दि. 21/02/2025 पासून सुरु होत आहेत. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशन व्यवस्था करण्यात येत आहे. तरी विद्याथ्यर्थ्यांना पालकांना काही समस्या असल्यास खालील भ्रमणध्वनी वर सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत संपर्क साधावा ही विनंती.

सदर समुपदेशनाची सेवा व संबंधित संपर्क मोबाईल क्रमांक परीक्षा कालावधी

मर्यादित राहील,

Join Now