SBI recruitment एसबीआय मध्ये लिपिक पदाच्या 8283 जागा

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
SBI recruitment
SBI recruitment

SBI recruitment एसबीआय मध्ये लिपिक पदाच्या 8283 जागा

 

RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES)

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक17/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक7/12/23
एकूण जागा8283

 

पद आणि पदसंख्या

पद पदसंख्या
लिपिक (कनिष्ठ सहकारी) JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES)8283

 

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयोमर्यादा :- 01 एप्रिल 2023 रोजी

  • 20 ते 28 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी –

  • General/OBC/EWS – 750 रुपये
  • ST/SC/PWD – 0/-

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

 

येथे करा अर्ज👉 click here

 

जाहिरात येथे पहा click here 

Leave a Comment