जि.प.शाळांमध्ये वर्ष २००६ व २००७ मध्ये शिक्षकांची भरतीबाबत माहिती अधिकार अंतर्गत अर्ज right to information act 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जि.प.शाळांमध्ये वर्ष २००६ व २००७ मध्ये शिक्षकांची भरतीबाबत माहिती अधिकार अंतर्गत अर्ज right to information act

संदर्भः

– १) मा. कक्ष अधिकारी, तथा जनमाहिती अधिकारी महाराष्ट्र शासन यांचे पत्र क.माअअ २०२४/प्र.क्र. ८७८/टिएनटि-२/ दि. २३/१०/२०२४ या कार्यालुयास प्राप्त दि. १३/१२/२०२४

२) श्री. योगेश पाखले यांचा दि. ८/१०/२०२४ चा अर्ज या कार्यालयास १३/१२/२०२४ रोजी प्राप्त व या कार्यासनला दि. १७/१२/२०२४ रोजी प्राप्त.

उपरोक्त विषयाचा संदर्भाधिन माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागविलेली माहिती या कार्यासनास दि. १७/१२/२०२४ रोजी प्राप्त झालेला आहे.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अतगत दाखल आपल्या अजाच्या अनुषंगान आपण मागणा कलला राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळांमध्ये वर्ष २००६ व २००७ मध्ये जी शिक्षकांची भरती करण्यात आली त्यावावत शासनाच्या वतीने २००३ मध्ये प्रसिध्द करयात आलेल्या अधिसूचनेची प्रत मिळण्याबाबत आपण मागणी केलेली आहे. सदर माहिती या कार्यालयाच्या अभिलेख्यामध्ये नसल्याने उपलव्ध करून देता येत नाही.

तथापि प्राप्त माहितीन आपल समाधान न झाल्यास आपण या कायालयाताल प्रथम अपिल ऑपलाय आंधकारा तथा अधीक्षक, शिक्षण संचालनालय प्राथमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे प्रथम अपिल करू शकता.

शासनाचे परिपत्रक येथे पहा