प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना पदाची वेतनश्रेणीचा लाभ देणेबाबत prathamik padvidhar teacher 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना पदाची वेतनश्रेणीचा लाभ देणेबाबत prathamik padvidhar teacher 

संदर्भ – १. या कार्यालयाकडील आदेश क्र. कोजिप/शिक्षण/प्राथ/वशि-०१/१४४१-२४०२/२०१४, दिनांक – २५.०७.२०१४

२. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन परिपत्रक क्र. वेतन/१२१६/ प्रक्र.१२३/१६/टीएनटी-३/दिनांक १३ आक्टोबर २०१६.

३. कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक २१ सप्टेंबर २०२१.

४.मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर यांजकडील आदेश क्र. कोजिप/शिक्षण/ कावि-५/९१४/२०२२, दिनांक १९.०५.२०२२

५. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांकः न्यायाप्र-२०२३/ प्र.क्र.१७१/ टीएनटी-१/दि.२३ जुन २०२३.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा अन्वये संदर्भ क्र. १ व ४ नुसार प्राथमिक शिक्षकprathmik padvidhar यांना विषय शिक्षक म्हणून पदस्थापना देणेत आलेली आहे.

संदर्भ क्र. २ चे शासन परिपत्रका अन्वये इयत्ता ६ ते ८ वी या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांपैकी १/३ शिक्षकांना सेवाजेष्ठतेप्रमाणे sevajeshth teacher पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी. या वर्गाना शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या ३ पेक्षा अधिक असल्यास पदवीधर वेतनश्रेणी अनुज्ञेय असणाऱ्या शिक्षकांची संख्या त्या प्रमाणात एकापेक्षा अधिक असेल अशाप्रकारे शिक्षकांची संख्या अधिक असल्यास संबंधित विषय समूहातील सेवाजेष्ठतेप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी समप्रमाणात देय राहील. अशाप्रकारे एखादया संस्थेमध्ये ३ शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देय ठरत असल्यास प्रत्येक विषय समुहातील प्रत्येकी एका शिक्षकाला पदवीधर वेतनश्रेणी मिळेल असे नमुद केलेले आहे.

संदर्भ overline m . ३ अन्वये देखील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांजकडील शासन परिपत्रक्र क्र. वेतन १२१६/प्र.क्र. १२३/ १६/टीएनटी-३/मुंबई-३२, दिनांक १३ आक्टोबर २०१६ (संदर्भ क्र. २) नुसार कार्यवाही करणेबाबत कळविणेत आलेले आहे.

Prathmik padvidhar teacher
Prathmik padvidhar teacher

तरी ज्या विषय शिक्षक यांनी २३ जून २०२३ अखेर मान्यता प्राप्त विदयापिठाची (भाषा, विज्ञान/गणित व समाजशास्त्र) पदवी प्राप्त केलेली आहे अशा विषय शिक्षकांची माहिती खालील नमुन्यात सादर करणेत यावी. Prathmik padvidhar माहिती सादर करताना वेतनश्रेणी दिलेले व वेतनश्रेणी न दिलेले अशी खालीलप्रमाणे स्वतंत्र नमुन्यामध्ये माहिती दिनांक १५.०२.२०२४ पथत सादर करणत भावी.

जिल्हा परिषदचे पत्र येथे पहा 👉👉pdf download 

Leave a Comment