वेतन निश्चितीची पद्धत payment fixcetion process
क्र प्रसंग
प्रथम नियुक्ती
वेतन निश्चितीची पध्दत
* वेतन श्रेणीच्या किमान टप्यावर वेतन निश्चित करावे १०
*आगाऊ वेतनवाढ देऊन नियुक्ती झाली असल्यास आगाऊ वेतनवाढी किमान टप्प्यात मिळवून चेतन निश्चित करावे
उच्च पदावर पदोन्नती
पहिल्या पदाच्या वेतनात पहिल्या पदाच्या चेतनश्रेणीतील ११(१) एक काल्पनिक वेतनवाढ मिळविल्यानंतर उच्च पदाच्या वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर वेतन निश्चित कराये
अधिक जबाबदारी नसलेल्या दुस-या पदावर नियुक्ती
म.ना. सेवा (सर्वसाधारण शर्ती) नियम. १९८१ मधील नियम- २७
*पहिल्या पदाच्या चेतनाएवढा टप्पा दुस-या पदाच्या वेतनश्रेणीत असल्यास त्याच टप्प्यावर वेतननिश्चित करावे. ११(२)
*दुस-या पदाच्या वेतनवाढीचा दिनांक हा पहिल्या पदाच्या वेतनवाढीचा जो दिनांक असतो तोच राहतो.
*जर पहिल्या पदाच्या वेतनाएवढा टप्पा दुस-या पदाच्या वेतन श्रेणीत नसल्यास वेतन दुस-या पदाच्या वेतनश्रेणीतील पुढील टप्यावर निश्चीत करावे. अशावेळी दुस-या पदाच्या वेतनवाढीचा दिनांक १२ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यांनंतरचा राहतो