मा.पंतप्रधान महोदय यांच्या समवेत “परीक्षा पे चर्चा-८ “कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत pariksha pe charcha live 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मा.पंतप्रधान महोदय यांच्या समवेत “परीक्षा पे चर्चा-८ “कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत pariksha pe charcha live 

संदर्भ :-

१) मा. सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.०६.०२.२०२५

२) मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे कडील जा.क्र.५८२ दिनांक ०७.०२.२०२५

उपरोक्त संदर्भिय पत्रांचे अवलोकन व्हावे (प्रत संलग्न)

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात येते की, मा. पंतप्रधान महोदय हे परीक्षा पे चर्चा-८ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता ९ वी

ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे समवेत आभासी माध्यमांद्वारे दिनांक १० फे ब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता नवी दिल्ली येथून संवाद साधणार आहेत.

तरी मा. पंतप्रधान माहोदय यांचा परीक्षा पे चर्चा ८ हा कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळामधील इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना पाहण्यास ऐकण्यास उपलब्ध होण्यासाठी योग्यती कार्यवाही आपल्या स्तरावरुन तात्काळ करण्यात यावी तसेच सहभागी मुलांचा जिल्हानिहाय अहवाल कार्यक्रम संपल्यानंतर २ तासात सादर करावा व दिलेल्या सुचनांप्रमाणे आपले स्तरावर योग्यती कार्यवाही करावी.

सोबत : संदर्भिय पत्र

Join Now