समाजशास्त्र पदवीधर पदावरून उपशिक्षक या पदावर पदावनत करणे बाबतचो माहिती सादर करणे padvidhar upshikshak reversion
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविणेत येते की, आपल्या कार्यक्षेत्रा कार्यरत असणा-या ज्या समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांनी उपशिक्षक पदावर पदावनत करण्याची विनंती केलेली आहे. अशा पदवीधर शिक्षकांचे एकत्रित अर्ज प्रपत्रा मध्ये नमूद केलेली कागदापत्र व आपल्या शिफारशीसह तात्काळ दिनांक १७.०१.२०२५ पर्यंत या कार्यालयास सादर करावी. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी.
तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व समाजशास्त्र / भाषा या पदावीधर शिक्षकांची माहिती सोबत दिलेल्या प्रपत्रा मध्ये सादर करण्या बाबत यापुर्वी आपणास कळविणेत आलेले आहे. परंतू अद्यापही माहिती अप्राप्त आहे. तरो सदरचो माहिती ही तात्काळ दिलेल्या प्रपत्रा मध्ये सादर करावी