आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत online teacher transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत online teacher transfer 

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची दिनांक ०९/०३/२०२४ ला कार्यशाळा घेऊन समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे. तसेच बदली झालेल्या रिक्त जागेवर पवित्र पोर्टल द्वारे नवनियुक्त शिक्षण सेवकांना रुजु आदेश दिनांक १२/०३/२०२४ ला देण्यात येणार आहे.

आंतर जिल्हा बदलीने कार्यमुक्त होणाऱ्या शिक्षकांनी दिनांक ११/०३/२०२४ दुपारी १२.०० वाजेपर्यत गोंदिया जिल्हयात रुजु व्हावे. तदनंतर सर्व जागा पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त शिक्षकांसाठी खुल्या केल्या जातील. आंतर जिल्हा बदलीने येणारे शिक्षक रुजु न झाल्यास जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत सेवाजेष्ठता गमावल्या गेल्यास संबंधित कर्मचारी स्वतः जबाबदार राहतील.

जिल्हा परिषद चे पत्र येथे पहा pdf download 

Leave a Comment