पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती नंतर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय सीईओ यांनी घेणेबाबत online teacher transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Online teacher transfer
Online teacher transfer

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती नंतर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय सीईओ यांनी घेणेबाबत online teacher transfer 

विषय :- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत

Online teacher transfer
Online teacher transfer

संदर्भ :- (१) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. आंजिव-२०२३/प्र.क्र.११७/आस्था-१४, दि.२३/०५/२०२३

महोदय,

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दि.२३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदल्याची प्रक्रीया Vinsys IT Services (1) Pvt. Ltd, या संस्थेकडून पुर्ण करण्यात आलेली असुन बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येऊन संबधित जिल्हा परिषदाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

बदली प्रक्रीया राबविताना विद्यार्थ्यांचे शैक्षणीक हित महत्वाचे असुन त्यात खंड पडू नये यास्तव शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यावा.

Leave a Comment