महावाचन चळवळ “चला वाचूया शिक्षणमंत्री संगे”, युट्यूब लिंक mahavachan movement 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Mahavachan movement
Mahavachan movement

महावाचन चळवळ “चला वाचूया शिक्षणमंत्री संगे”, युट्यूब लिंक mahavachan movement 

व्यक्तिच्या विकासासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृतिचा विकास होणे अतिशय महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वाचन हे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजविणे, वाचनाविषयी गोडी निर्माण करणे व वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, (UNICEF) व रीड-इंडीया यांच्या संयुक्त भागीदारीने’ महावाचन अभियान’ हे अभियान राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या अभियना मुळे सन २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील इयता ३ री पर्यंतच प्रत्येक मुल समजपूर्वक ओघवते वाचन करू लागेल व झ्यता ८ वी मधील प्रत्येक मुल शिकण्यासाठी वाचू शकेल हे निश्चित करणारे महावाचन अभियान शासनाने हाती घेतले आहे, महावाचन महोत्सवाचा प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिक दर दिवशी दहा मिनिटे नवीन व सकारात्मक गोष्टीचे वाचन करेल असा आहे.

महावाचन महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देणे आठवडयाचे २ तास विद्यार्थ्यांना फक्त वाचनासाठी उपलब्ध करून देणे, गोष्टींचा शनिवार, आनंदाचा तास ठेवणे. ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन भरवणे आणि लोक सहभागातून या अभियानाला प्रसिद्धी देणे.

विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती हे उत्तम वाचक आहेत/ होते व वाचनाने विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन होऊन, नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळेल. तरी या महावाचन महोत्सव अभियानात सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांना सहभागी होण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात येत आहे.

*महावाचन चळवळीच्या निमित्ताने मा. मंत्रीमहोदय श्री दिपकजी केसरकर साहेब हे राज्यातील सर्व शिक्षक आणि सर्व शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.

दिनांक ३ मार्च २०२४ रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच मा. शिक्षणमंत्री हे सर्वांना संबोधित करणार आहेत. मा.मंत्री Yutube live द्वारे ठीक 11.00 वाजता संवाद साधणार आहेत.त्यासाठी खालील युट्यूब लिंकवर ठीक 10.50 वाजता जॉईन व्हावे.

Mahavachan movement
Mahavachan movement

👉👉ठीक 10.50 वाजता जॉईन व्हावे.

कोणीही लाईव्ह मधून कार्यक्रम संपण्यापूर्वी लेफ्ट होऊ नये.

धन्यवाद असा संदेश आल्यानंतर लेफ्ट व्हावे.

राज्यातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अभिनव उपक्रम “चला वाचू या शिक्षण मंत्री यांच्या संगे !”

चला वाचूया शिक्षणमंत्री संगे, युट्यूब लिंक 👉👉Click here 

 

चला वाचूया शिक्षणमंत्री संगे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

28 thoughts on “महावाचन चळवळ “चला वाचूया शिक्षणमंत्री संगे”, युट्यूब लिंक mahavachan movement ”

  1. एस एस के के विद्यालय मानवत

  2. एस एस के के विद्यालय मानवत

  3. Dimatai harbade
    Zilla Parishad Primary School Ithlapur deshmukh

  4. मडके मेघाताईभिवाजी टीचर श्रीमतीसरस्वतीबाई भालेपाटीलविद्यालय मानवत.जिल्हापरभणी

  5. श्रीमतीमडके मेघाताई भिवाजी टीचर श्रीमती सरस्वतीबाईभालेपाटीलविद्यालय मानवत जिल्हापरभणी.

Leave a Comment