क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सोपे/छोटे मराठी भाषण krantijoti savitribai fule bhashan
शिक्षणाच्या स्वर्गाचे,जिने उघडले दार,
तीच सावित्री आज जगाची शिलेदार!”
स्त्री-शिक्षणाचा ज्यानी रचिला पाया, बालिकांना जगण्याचा हक्क द्याया, सदा दिली ज्योतिबांना साथ, केली अनंत अडचणींवर मात, ज्यांनी पेटविली क्रांतीज्योती असे मोलाचे कार्य करणाऱ्या सावित्रीबाई यांना प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरूवात तेव्हा सर्वजण त्यांच्यावर शेणाचा वर्षाव करत असत. म्हणजे शेण फेकून त्यांना मारत असे आणि ते लोक म्हणायचे की शूद्र लोकांना फार शिकण्याचा अधिकार नाही, म्हणून सावित्रीबाईंना लोकांनी खूप त्रास दिला. एवढं होऊनही सावित्रीबाई थांबल्या नाहीत. स्त्री जातीला ज्ञान देऊनी, साक्षर करुनी सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी झाला. सावित्रीबाई या बुद्धिमान महिला होत्या, त्यांना मराठी भाषेचे चांगले ज्ञान होते. सावित्रीबाईंना आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं होतं. यासाठी त्यांचे एकच ध्येय होते की कोणत्याही मार्गाने महिलांचे शिक्षण झाले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. 1848 मध्ये जेव्हा त्या सावित्रीबाई फुले यांच्याकडे सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी झाला. सावित्रीबाई या बुद्धिमान महिला होत्या, त्यांना मराठी भाषेचे चांगले ज्ञान होते. सावित्रीबाईंना आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं होतं. यासाठी त्यांचे एकच ध्येय होते की कोणत्याही मार्गाने महिलांचे शिक्षण झाले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. 1848 मध्ये जेव्हा त्या सावित्रीबाई फुले यांच्याकडे मुलीना शिकवायला जात होत्या.तेव्हा सर्वजण त्यांच्यावर शेणाचा वर्षाव करत असत. म्हणजे शेण फेकून त्यांना मारत असे आणि ते लोक म्हणायचे की शूद्र लोकांना फार शिकण्याचा अधिकार नाही, म्हणून सावित्रीबाईंना लोकांनी खूप त्रास दिला. एवढं होऊनही सावित्रीबाई थांबल्या नाहीत. स्त्री जातीला ज्ञान देऊनी, साक्षर करण्याचे काम अविरत चालू ठेवले