आर्थिक वर्ष 2024-2025 (आकारणी वर्ष 2025-2026)  पगारदार व्यक्तीसाठी आयकराचे जुने आणि नवीन दर income tax new and old rate 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आर्थिक वर्ष 2024-2025 (आकारणी वर्ष 2025-2026)  पगारदार व्यक्तीसाठी आयकराचे जुने आणि नवीन दर income tax new and old rate 

आर्थिक वर्ष 2024-2025 (आकारणी वर्ष 2025-2026) साठी व्यक्ती (पगारदार व्यक्ती) साठी आयकराचे जुने आणि नवीन दर यापैकी कोणताही पर्याय स्वीकारण्याचा अधिकार करदात्यावर सोडलेला आहे. त्यासाठी काही अटी पण आहेत. याची माहिती पुढे दिली आहेच. येथे पूर्वीचे दराचा चार्ट प्रथम दिलेला आहे.

1) पगारदार व्यक्ती (पूर्वीचा दर निवाडला तर) (Old Tax Regimes)