दि.०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत high security registration number plate 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत high security registration number plate 

संदर्भ: या कार्यालयाचे परिपत्रक क्र.६८/२०२४/पआका/का.११/२०२४/ जा.क्र १४८७९, दि. २३.१२.२०२४.

उपरोक्त विषयास अनुसरुन दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.३१/०३/२०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

तरी सर्व सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात यायावत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा टैक्सी /बस ट्रक संघटनाची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे.

Join Now