मुख्याध्यापक संवर्गाची अंतिम ज्येष्ठतायादी प्रसिध्द करणे बाबत headmaster sevajeshthata final list 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 मुख्याध्यापक संवर्गाची अंतिम ज्येष्ठतायादी प्रसिध्द करणे बाबत headmaster sevajeshthata final list 

संदर्भ :- 1) महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, 2021

2 ) मुख्याध्यापक संवर्गाची तात्पुरती ज्येष्ठता यादी दिनांक 01/01/2024

3) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जिपजा/शिक्षण/प्राथ-1/2024/134 दिनांक 11/01/2024

4) मुख्याध्यापक संवर्गाची अंतिम ज्येष्ठता यादी दिनांक 01/01/2024

संदर्भ क्रमांक (01) मधील तरतूदीनुसार जि.प. जालना अंतर्गत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांची तात्पुरती ज्येष्ठता यादी 01/01/2024 संदर्भ क्रमांक (03) अन्वये प्रसिध्द करुन सूचना व हरकती मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार सदर यादीवर विहित कालावधीमध्ये प्राप्त सूचना/ हरकतीची पडताळणी करुन तात्पुरत्या ज्येष्ठता सूचीमध्ये योग्य ती दुरुस्ती करून मुख्याध्यापक संवर्गाची अंतिम ज्येष्ठता सूची दिनांक 01/01/2024 अंतिम करण्यात आलेली आहे.

मुख्याध्यापक संवर्गाची अंतिम जेष्ठता सुची दिनांक 01/01/2024 या पत्रासोबत सलग्न करण्यात येत असून सदरील यादी आपल्या कार्यालयाच्या सुचना फलकावर व समाजमाध्यमावर प्रसिध्द करुन सर्वांना पाहणेसाठी उपलब्ध करुन द्यावी.

सोबत मुख्याध्यापक संवर्गाची अंतिम ज्येष्ठता यादी दिनांक 01/01/2024

जिल्हा परिषद जालना मुख्याध्यापक संवर्गाची अंतिम जेष्ठता यादी 👉pdf download 

Leave a Comment